साप्ताहिक कोकण मीडिया – ६ मे २०२२

 10.00

मॅग्झटर लिंक : 
या अंकात काय वाचाल?

अग्रलेख : उपचारापुरता महाराष्ट्र दिन https://kokanmedia.in/2022/05/06/skmeditorial6may/

मुखपृष्ठकथा : मराठी माणसाच्या एकजुटीचे प्रतीक : प्रामुख्याने कोकणातून मुंबईत स्थिरावलेल्या मराठी माणसांनी एकत्र येऊन ऐरोलीत तुळजाभवानीचं मंदिर उभारलं आहे. त्याविषयी सुभाष लाड यांनी लिहिलेला लेख

‘कोकणचा कॅलिफोर्निया’ घोषणेचा हीरक महोत्सव : ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख

कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाचे भिजत घोंगडे : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख

लग्नसराई : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख

… असा झाला ‘दर्पण’पर्यंतचा प्रवास : रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे ८ मे रोजी दर्पण पुरस्कार दिला जाणार आहे. त्या निमित्ताने त्यांची विशेष मुलाखत…

गावखडीत यंदा समुद्री कासवांच्या २००० पिल्लांचे संवर्धन https://kokanmedia.in/2022/05/03/gavkhaditurtles/

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *