साप्ताहिक कोकण मीडिया – २९ एप्रिल २०२२ रोजीचा अंक

 10.00

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/3vBpuKh

या अंकात काय वाचाल?

अग्रलेख : निधी कमी पडू दिला जाणार नाही… https://kokanmedia.in/2022/04/29/skmeditorial29apr/

मुखपृष्ठकथा : अबूधाबी सोडून थेट चिपळूणला : अबूधाबीची आकर्षक पगाराची नोकरी, आलिशान बंगला, गाडी सोडून अमित मांडवकर या तरुणाने कोकणात चिपळूणमध्ये व्यवसाय सुरू केला. त्याची ज्योत्स्ना नाईक यांनी लिहिलेली प्रेरणादायी यशोगाथा

पथदीप : दापोलीतील इक्बाल मुकादम यांचा ललित लेख

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबद्दल चिपळूण येथील मकरंद भागवत यांनी लिहिलेले खुले पत्र

उद्बोधक सुसंवादाची आकाशवीणा : वीणा आशुतोष रारावीकर यांनी लिहिलेल्या आणि ग्रंथाली ने प्रकाशित केलेल्या आकाशवीणा पुस्तकाचा प्रकाश क्षीरसागर यांनी करून दिलेला परिचय…

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *