साप्ताहिक कोकण मीडिया – ५ फेब्रुवारीचा अंक

 10.00

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : कोकणाला लाभदायक ‘मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉर’ – नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा कोकणाच्या विकासासाठी कसा उपयोग करून घेता येईल, याबद्दल ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी घेतलेला आढावा

संपादकीय : कोण लागून गेले नगरसेवक? https://kokanmedia.in/2021/02/05/skmeditorial5feb/

कोकण पर्यटनाला हवी आहे ‘हरित’ दिशा! : धीरज वाटेकर यांचा विशेष लेख

वारसा पर्यटन कल्पनेला चालना देणारी शाश्वत परिषद – वृत्तांत

… आणि पर्यावरणवादी जंगलात सुखाने राहू लागले! – मकरंद भागवत यांचा प्रासंगिक लेख

करोना डायरी : संकट : आर्थिक, भावनिक, वैचारिक – किरण आचार्य यांचा लेख

पक्षांच्या युवा संघटनांना हवा कार्यक्रम : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा मंथनपर लेख

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *