Description

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/3sLIeVm
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : पालवीला कसे फुटणार धुमारे? https://kokanmedia.in/2022/05/20/skmeditorial20may/
मुखपृष्ठकथा : क्षमतावाढीवर भर देणारे शैक्षणिक धोरण : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दलचं चर्चासत्र रत्नागिरीत ‘ओ नेस्ट गुरुकुल’तर्फे आयोजित करण्यात आले होते. त्याचा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला वृत्तांत
डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाचा वृत्तांत
ते अंगण म्हणतंय, कधी येताय? : डोंबिवलीतील सुनीती जोशी यांचा स्मरणरंजनपर लेख
गोधडी शिवण्याची कार्यशाळा
याशिवाय, वाचक विचार, व्यंगचित्र, आदी…
Follow Kokan Media on Social Media






Reviews
There are no reviews yet.