₹ 10.00
या अंकात काय वाचाल?
मुखपृष्ठकथा : ‘सार्थक भक्तीचे । दर्शनात।।’ – आषाढी एकादशीच्या निमित्ताने, काही अभंगांचे, गोव्यातले प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी केलेले विवेचन
संपादकीय : राणेंचे मंत्रिपद कितपत लाभदायक? https://kokanmedia.in/2021/07/16/skmeditorial16july/
बोली – मालवणी : दाजीची वारी… – बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख
आठवणीतल्या गोष्टी : पुस्तकाचा उपयोग – सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांचा लेख
असे आहे पुस्तक : आजीबाईच्या बटव्याचा पुस्तकी अवतार – डॉ. अमेय गोखले यांच्या ‘आयुर्वेदीय रोगनिदान’ या पुस्तकाचा डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी करून दिलेला परिचय
गरजवंताला अक्कल नसते : किरण आचार्य यांच्या ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरातील पुढचा लेख
नानिवडेकर, हरकत होतीच, पण ऐकला नाहीत! – नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर यांचे ११ जुलैला अकस्मात निधन झाले. त्यांचे सुहृद सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख https://kokanmedia.in/2021/07/11/nanivdekarobituary/
Description

Follow Kokan Media on Social Media