साप्ताहिक कोकण मीडिया – ५ मार्च २०२१ चा अंक

 10.00

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : नव्या पिढीला कळला पाहिजे असा माणूस – ९२ वर्षांचे अण्णा शिरगावकर – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख

संपादकीय : उमराठ ग्रामपंचायतीचा आदर्श
https://kokanmedia.in/2021/03/03/skmeditorial5march/

चिमटीतून ओघळलेले कण विश्वविक्रम करून जातात तेव्हा : देवरुखचे तरुण रांगोळी कलावंत विलास रहाटे यांच्याबद्दल अमित पंडित यांचा विशेष लेख

सुशिक्षित घाणेरडे – बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला लेख

चिपळूण पोलिसांनो, आम्हाला माफ करा – मकरंद भागवत यांचा प्रासंगिक लेख

घोषणाच घोषणा – पाठपुराव्याचे काय – रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा मंथनपर लेख

शब्दकस्तुरीचा चांदणचुरा या कस्तुरी देवरुखकर यांच्या काव्यसंग्रहाचा प्रा. दादासाहेब मारकड यांनी घेतलेला रसास्वाद

वाटनी – विवेक (राजू) परब यांची मालवणी बोलीतील कथा

करोना डायरी : नेत्यांनी केलेला सणांचा विचका सर्वसामान्यच थांबवू शकतात – किरण आचार्य यांचा लेख

याशिवाय, वाचकपत्रं आदी

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *