साप्ताहिक कोकण मीडिया – १९ फेब्रुवारी २०२१चा अंक

 10.00

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : ऐसे राजे होणें नाही – शिवजयंतीनिमित्त बाबू घाडीगावकर यांचा लेख

संपादकीय : अशांततेचे हिडीस दर्शन https://kokanmedia.in/2021/02/19/skmeditorial19feb/

शेतकरी आंदोलन… : इकडे शेतात आत्महत्या; तिकडे रस्त्यावर सुबत्ता – मकरंद भागवत यांचा प्रासंगिक लेख

किस्ना – इक्बाल मुकादम यांची कथा

रत्नागिरीच्या नागरी समस्या सुटणार का – ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा मंथनपर लेख

अधिकाऱ्यातील माणूस – दापोलीचे गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांची खेड येथे बदली झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली तालुक्यात काम करणाऱ्या शिक्षकांची प्रातिनिधिक मनोगते…

करोना डायरी : वारकऱ्यांविना पंढरीची आषाढी – किरण आचार्य यांचा लेख

लॉकडाउननंतर पुन्हा सुरू झालेल्या रत्नागिरीतील खल्वायन संस्थेच्या मैफलीचा वृत्तांत

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *