Description

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/34T0nYv
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : उपेक्षित भारतरत्ने
लतादीदींना श्रद्धांजली
मुखपृष्ठकथा : भैरवी : डोंबिवलीतील अभय जोशी यांचा लतादीदींना श्रद्धांजली वाहणारा लेख
स्वरलता कायम बहरलेलीच राहणार : ठाण्यातील हेमंत जुवेकर यांचा लेख
अद्भुत देणगी : सावंतवाडीतील प्रदीप जोशी यांचा लेख
अलौकिक स्वर : कोल्हापुरातील प्रदीप घोडके यांचा लेख
स्वरलतेला अखेरचा दंडवत : मुंबईतील दुर्गाप्रसाद खांडाळेकर यांनी वाहिलेली काव्यमय श्रद्धांजली
……..
… त्या रात्री : पुण्यातील सौ. शैला माधवी यांची कथा
गाव कात टाकत आहे : कुडाळमधील डॉ. प्रणव प्रभू यांचा स्फुट लेख
Follow Kokan Media on Social Media






Reviews
There are no reviews yet.