Description

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/3LQyoIH
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : महर्षी कर्वे विधवा सन्मान चळवळ https://kokanmedia.in/2022/05/27/skmeditorial27may/
मुखपृष्ठकथा : लोकजैवविविधता संकेतस्थळ : एक प्रयोग : राजापूर तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीने अणसुरे जैवविविधता या नावाच्या लोकजैवविविधता संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. असे संकेतस्थळ विकसित करणारी अणसुरे ग्रामपंचायत देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या दिशादर्शक उपक्रमाची संकल्पना मांडून तिच्या अंमलबजावणीत प्रत्यक्ष सहभागी असलेला अणसुरे येथील तरुण पर्यावरण पत्रकार हर्षद तुळपुळे याने लिहिलेला लेख… https://kokanmedia.in/2022/05/26/ansurebmc-in/
ओ-नेस्टला विद्याभारती माहिती नाही का? : सावंतवाडीतील वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांचा लेख
क्रांतिसूर्य सावरकर आणि रत्नागिरीतील पतितपावन मंदिर : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३९व्या जयंतीनिमित्त अॅड. प्रदीप तथा बाबा परुळेकर यांनी लिहिलेला लेख…
ते तेव्हाचे खेळ… : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख
याशिवाय, वाचक विचार, व्यंगचित्र, आदी…
Follow Kokan Media on Social Media






Reviews
There are no reviews yet.