Description

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia23sep
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : आता रिफायनरीवरच लक्ष द्यावे https://kokanmedia.in/2022/09/23/skmeditorial23sep
मुखपृष्ठकथा : अपरिमित मनुष्यदिन वाया घालवणारे स्वच्छता अभियान? : मूळ उद्देश साध्य होत नसल्याने नुकतेच राबवले गेलेले सागरी तट स्वच्छता अभियान अपरिमित मनुष्यदिन आणि त्याहून किती तरी अधिक आर्थिक अपव्यय करणारे ठरले आहे. या विषयावर प्रमोद कोनकर यांचा लेख
पन्नासावा बुधवार : देवरुखमध्ये वाचनसंस्कृतीला मोठी चालना देण्यासाठी सुरू असलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाविषयी अभिमन्यू शिंदे यांनी लिहिलेला लेख
आतून झुंज, वरून समाधान : सावंतवाडीचे विनय सौदागर यांनी लिहिलेला ललित लेख
Follow Kokan Media on Social Media






Reviews
There are no reviews yet.