साप्ताहिक कोकण मीडिया – २६ फेब्रुवारी २०२१चा अंक

 10.00

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : प्रखर तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे तात्याराव – स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील रामकृष्ण अभ्यंकर यांचा लेख

संपादकीय : माहेरघरी कोमसाप पोरकी
https://kokanmedia.in/2021/02/26/skmeditorial26feb/

अमृतातेही पैजा जिंके : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बाबू घाडीगावकर यांचा विशेष लेख

आकाशाशी नाते जोडणारे जयंत नारळीकर – नाशिकला होणार असलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महान शास्त्रज्ञ, लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. मराठी गौरव दिन आणि विज्ञान दिन यांच्या औचित्याने डॉ. नारळीकरांबद्दल मालवणमधील गुरुनाथ ताम्हणकर यांनी लिहिलेला लेख

वैज्ञानिक दृष्टिकोन – डहाणूतील शशिकांत काळे यांचा लेख

शेतकरी हितासाठी समूह शेती हाच उपाय – रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा मंथनपर लेख

रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिका यांच्या भूमिका या डॉ. आनंद आंबेकर यांच्या पुस्तकाचा परिचय

मालवणी बोलीतील दोन ललित लेख
– नानी आजी – रेश्मा अंकुश राणे
– हवालदारीन – विवेक (राजू) परब

करोना डायरी : जगण्यासाठी सोसाव्या लागल्या मरणयातना – किरण आचार्य यांचा लेख

याशिवाय, वाचकपत्रं, कविता आदी साहित्य…

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *