Description

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/3BITerG
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : शेतकऱ्यांसाठी योग्य सल्ला https://kokanmedia.in/2022/09/16/skmeditorial16sep
मुखपृष्ठकथा : संभ्रम… समर्थन की विरोध? धमकी की स्तुतिसुमने : थेट मंत्र्याला ठार मारण्याची धमकी देण्यापर्यंतची मजल रत्नागिरी जिल्ह्यातल्या मानसिकतेने गाठली आहे. प्रकल्पांचे समर्थन करावे की त्यांना विरोध करावा, एखाद्याला परावृत्त करण्यासाठी धमकी द्यावी की स्तुतिसुमने उधळावीत, याबद्दलच्या संभ्रमामुळे ही परिस्थिती आली आहे. या विषयावर प्रमोद कोनकर यांचा लेख
समाजमित्र पक्षी – कावळा : मुंबई येथील रामकृष्ण अभ्यंकर यांनी लिहिलेला लेख
अतृप्त आत्मा : पुण्यातील किरण बोरकर यांची कथा
दर्भाचा कावळा : बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख
Follow Kokan Media on Social Media






Reviews
There are no reviews yet.