साप्ताहिक कोकण मीडिया – १३ मे २०२२ रोजीचा अंक

 10.00

या अंकात काय वाचाल?

अग्रलेख : पेन्शन बंद करा, महागाई घटेल https://kokanmedia.in/2022/05/13/skmeditorial13may/

मुखपृष्ठकथा : पुन्हा बनू शकते ‘शेती श्रेष्ठ’ ही प्रतिमा * : दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त १३ मे १७ मे या कालावधीत सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने, विद्यापीठाच्या कार्याचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेणारा, ज्येष्ठ पत्रकार *राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख

होय, मला झाडांशी बोलता येते! : दापोलीतील विद्यापीठामुळे परिसराचा चेहरामोहरा कसा बदलून गेला, याचे साक्षीदार असलेले दापोलीतील शेतकरी इक्बाल मुकादम यांचा लेख

कोकणच्या विकासासाठी बांबू : जगदीश पवार-ठोसर यांनी लिहिलेला लेख

रानभाज्या, फळे, फुलांना हवी विद्यापीठाची सावली : बाबू घाडीगावकर यांचा लेख…

सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाचे प्रायोजकत्व पितांबरी कंपनीने घेतले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी मांडलेली प्रायोजकत्वामागची भूमिका…

मातीचे डोहाळे या प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या कवितासंग्रहाचा चंद्रकांत महामुनी यांनी करून दिलेला परिचय

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *