Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

करोना : काळजी घ्या; काळजी करू नका!

Advertisements

करोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र काळजी करण्यापेक्षा नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय राबवून काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत ठाण्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश भागवत यांनी दिलेल्या माहितीचा ऑडिओ सोबत देत आहोत.

https://kokanmedia.in/wp-content/uploads/2020/03/corona-awareness-.mp3
डॉ. अविनाश भागवत, ठाणे यांनी दिलेल्या टिप्स
Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version