करोना : काळजी घ्या; काळजी करू नका! March 16, 2020 Kokan Media आरोग्य Leave a comment करोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र काळजी करण्यापेक्षा नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय राबवून काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत ठाण्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश भागवत यांनी दिलेल्या माहितीचा ऑडिओ सोबत देत आहोत. डॉ. अविनाश भागवत, ठाणे यांनी दिलेल्या टिप्स शेअर करा...TweetShare on TumblrWhatsAppEmailLike this:Like Loading... Related