शंभरीच्या स्वातंत्र्यसैनिक : आशाताई पाथरे

महात्मा गांधींनी पुकारलेल्या १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात रत्नागिरीतील आशाताई पाथरे सहभागी झाल्या होत्या. १५ मार्च २०२० रोजी त्या शंभरीत पदार्पण करत आहेत. विद्यार्थिदशेतच स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या आशाताईंना कारावास भोगावा लागला. त्या वेळच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. शंभरीत पदार्पण करणाऱ्या आशाताईंशी, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांनी साधलेला संवाद महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या संवाद पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. तो वाचा पुढील लिंकवर http://mtonline.in/EtwWZb?daa

(आशाताईंच्या आवाजातील संदेश ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply