मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज (७ जुलै) विधानसभेत दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज (७ जुलै) विधानसभेत दिली.
मुंबई : नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघूजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार लंडनमध्ये जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. १८ ऑगस्टला ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे इथली गावपळण १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. २०१९ सालानंतर यंदाचं वर्ष गावपळणीचं असल्याने प्रथेनुसार देवदिवाळीला श्री देव रामेश्वराचा कौल घेण्यात आला. त्यानंतर हे दिवस निश्चित झाले. गावातली सगळी मंडळी या काळात बाहेर जातात. आजच्या काळातही पाळल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथेबद्दल आचरे गावातले ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला लेख इथे प्रसिद्ध करत आहोत.
मुंबई : शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसाराचे काम करणाऱ्या मोडी लिपी मित्र मंडळाच्या ‘मोडीदर्पण’ या चौदाव्या दिवाळी अंकाचे पवई येथे थाटात प्रकाशन झाले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाच्या आठवणीबद्दलच्या लेखाचा संपादित अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
रत्नागिरी : उक्षी गावचे सुपुत्र मिलिंद खानविलकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.