अत्यंत आव्हानात्मक असलेली लडाखमधली खार्दुंग ला चॅलेंज स्पर्धा
रत्नागिरीतले धावपटू प्रसाद देवस्थळी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अशी
कामगिरी करणारे ते रत्नागिरीतले पहिले धावपटू ठरले आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
अत्यंत आव्हानात्मक असलेली लडाखमधली खार्दुंग ला चॅलेंज स्पर्धा
रत्नागिरीतले धावपटू प्रसाद देवस्थळी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अशी
कामगिरी करणारे ते रत्नागिरीतले पहिले धावपटू ठरले आहेत.
‘कोकणातला निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करणं गरजेचं आहे. अशा अभ्यासासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केल्यास त्यांना जिल्हा नियोजन समिती, तसंच सिंधुरत्न योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून
कोकणातील चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्स्प्रेस
आज दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली.
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत
विभागातर्फे संस्कृत दिनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रत्नागिरीच्या किनाऱ्यावर तीन जानेवारी २०२७ रोजी होणार असलेल्या
चौथ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी लडाखमधील लेह मॅरेथॉनमध्ये
विशेष प्रोमो रन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
: गणेशोत्सवातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मडगाव जंक्शन–
लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव जंक्शन या मार्गावर अतिरिक्त विशेष गाडी
चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ सप्टेंबरपासून या रेल्वेचे आऱक्षण सुरू
होणार आहे.