गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची अतिरिक्त विशेष गाडी; आठ सप्टेंबरपासून आरक्षण सुरू

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची अतिरिक्त विशेष गाडी; आठ सप्टेंबरपासून आरक्षण सुरू

: गणेशोत्सवातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मडगाव जंक्शन–
लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव जंक्शन या मार्गावर अतिरिक्त विशेष गाडी
चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ सप्टेंबरपासून या रेल्वेचे आऱक्षण सुरू
होणार आहे.

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरीतील ३११ गावे प्रस्तावित

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरीतील ३११ गावे प्रस्तावित

पश्चिम घाट क्षेत्रातलं पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित
करण्याबाबतची मसुदा अधिसूचना केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणबदल
मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

नवी CSMT–सावंतवाडी एक्स्प्रेस प्रवासासाठी घेणार तब्बल १४ तास २० मिनिटे!

नवी CSMT–सावंतवाडी एक्स्प्रेस प्रवासासाठी घेणार तब्बल १४ तास २० मिनिटे!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या मार्गावर नव्याने
सुरू करण्यात आलेल्या दैनिक एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध
झाला असला, तरी हा प्रवास अत्यंत वेळखाऊ होणार आहे. सगळीकडे थांबणाऱ्या
दिवा-सावंतवाडी गाडीपेक्षाही या गाडीला जास्त वेळ लागणार आहे.

फणसवळ्याच्या जंगलात मध्यरात्री थरार; बेकायदा गोवंश वाहतूक करणारे दोघे पोलिसांच्या धाडसी कारवाईत जेरबंद

फणसवळ्याच्या जंगलात मध्यरात्री थरार; बेकायदा गोवंश वाहतूक करणारे दोघे पोलिसांच्या धाडसी कारवाईत जेरबंद

गोवंश जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टोळीतील दोघांना रत्नागिरी
ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री धाडसी कारवाई करून अटक केली.

पटवर्धन हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा दिमाखात प्रारंभ

पटवर्धन हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा दिमाखात प्रारंभ

‘संस्थेने जगाच्या पावलांची दिशा ओळखून विद्यार्थी घडवावेत,’ असे
प्रतिपादन भारत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. अलिमियाँ परकार यांनी पटवर्धन
हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या प्रारंभी केले.

तीन महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पाऊस

एक जून ते एक सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.