डॉ.राधिका जोशी यांच्या गायनाने खल्वायनच्या संगीत सभेत रंगत

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची ३२३वी मासिक संगीत सभा पुण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ.राधिका जोशी यांच्या शास्त्रीय तसेच अभंग-नाट्य गीत गायनाने रंगतदार झाली.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र

रत्नागिरी : दीडशे दिवसांचा ई-गर्व्हनन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

खल्वायनच्या रियाज मंत्र कार्यशाळेचा नवोदितांना लाभ

रत्नागिरी : शास्त्रीय गायनासाठी योग्य आणि प्रभावी रियाज कसा करावा, याबाबत येथील खल्वायन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यशाळेचा लाभ नवोदित कलाकारांना झाला.

त्रिंबकच्या वक्तृत्व स्पर्धेत रसिका तेंडोलकर प्रथम

मालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रसिका तेंडोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

जिल्हा ग्रंथोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : दोन दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सवाला आज प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी उद्घाटन केले.

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव २८ मार्चपासून

लांजा : मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव येत्या शनिवारपासून (२८ मार्च २०२६) सुरू होत असून, तो दोन एप्रिलपर्यंत चालणार आहे. नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा चौदावा उत्सव असून, या वर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा ठाण्यातील सौ. विलासिनी आणि श्री. विलास मनोहर तांबे आणि कुटुंबीय करणार आहेत.