रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन – दुसरे पर्व अतिशय उत्साही वातावरणात पार पडले. विविध गटांत शरद खिलारे, रजनी सिंग, आदित्य धुळप, श्रुती भिडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन – दुसरे पर्व अतिशय उत्साही वातावरणात पार पडले. विविध गटांत शरद खिलारे, रजनी सिंग, आदित्य धुळप, श्रुती भिडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कणकवली : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली येथील सेवानिवृत्त रोखपाल आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या आजीव सदस्या उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या पुस्तकाचे प्रकाशन कणकवलीत नीलम कंट्रीसाइड येथे झाले.
मुंबई : चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवली या संस्थेच्या दगडी भिंत या नाटकासाठी रु. ६ लाखाचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आज केली.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी वीरशैव समाज, लांजा निर्मित ‘ईठ्ठला’ हे नाटक सादर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी तुषार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, पुणे निर्मित ‘सखा’ हे नाटक सादर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अंबापेठ क्लब, अमरावती निर्मित ‘वारकरी’ हे नाटक सादर करण्यात आले.