मालगुंड (ता. रत्नागिरी) : कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२४ – २५ या
वर्षाचे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय
कविता राजधानी पुरस्कार ठाण्याचे कवी प्रवीण दवणे यांना देण्यात येणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मालगुंड (ता. रत्नागिरी) : कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२४ – २५ या
वर्षाचे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय
कविता राजधानी पुरस्कार ठाण्याचे कवी प्रवीण दवणे यांना देण्यात येणार आहे.
रत्नागिरी : ‘श्री’ रागाबरोबरच ‘वरदश्री’ आणि ‘आनंदकल्याण’ या
स्वनिर्मित रागांमधील बंदिशी आपल्या दैवी आवाजात सादर करत विदुषी डॉ. अलकाताई
देव-मारुलकर यांची किमया गोवा आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमींच्या
प्रेक्षागृहाला भारावून गेली.
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील श्रीरंग जोगळेकर याने संवादिनी (हार्मोनियम) वादन प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अठराव्या केंद्रीय
साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील साईरत्न
कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता उद्घाटन
होणार आहे.
रत्नागिरी : धामापूर (ता. संगमेश्वर) गावाने यंदाच्या गणेशोत्सवात
लोकमान्य टिळकांच्या मूळ विधायक समाजप्रबोधनाच्या संकल्पनेला उजाळा देत, ‘२०४७
चे विकसित धामापूर’ कसे असेल, याचे स्वप्न गणेश देखाव्यांतून जिवंत केले.
रत्नागिरी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती
कार्यालयातर्फे येथील टिळक अाळी गणेशोत्सव मंडळात लोकसंवाद कार्यक्रम पार पडला.