चिपळूणला १६-१७ जानेवारीला कोकण लोककला महोत्सव

चिपळूणला १६-१७ जानेवारीला कोकण लोककला महोत्सव

चिपळूण : येत्या १६ आणि १७ जानेवारीला येथे कोकण लोककला महोत्सव
आयोजित करण्यात आला आहे.

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ नोव्हेंबरपासून

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ नोव्हेंबरपासून

रत्नागिरी : पासष्टावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य
स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरी दि. १६ नोव्हेंबर ते ९
डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे चिपळूणमधील ‘स्वर दिवाळी पहाट’ संस्मरणीय

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे चिपळूणमधील ‘स्वर दिवाळी पहाट’ संस्मरणीय

चिपळूण : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक
कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक
केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या स्वर दिवाळी पहाट या विशेष संगीत मैफलीस
चिपळूणकरांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला.

खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने रंगणार

खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने रंगणार

रत्नागिरी : सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनाने
खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल यंदा रंगणार आहे.

क्षत्रिय मराठा मंडळाचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात

क्षत्रिय मराठा मंडळाचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात

रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळाचा १९वा वर्धापन मोठ्या
उत्साहात साजरा झाला.

प्रवीण दवणे यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा कविता राजधानी पुरस्कार

प्रवीण दवणे यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा कविता राजधानी पुरस्कार

मालगुंड (ता. रत्नागिरी) : कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२४ – २५ या
वर्षाचे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यस्तरीय
कविता राजधानी पुरस्कार ठाण्याचे कवी प्रवीण दवणे यांना देण्यात येणार आहे.