दापोलीत २४ तासांमध्ये ३०४ मिमी पाऊस; कशेडी घाटात कोसळली दरड

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून, उत्तरेकडच्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली.

रत्नागिरीत पावसाचा कहर; सहा जुलैला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, सोमवारी, ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

रत्नागिरी विमानतळाचे काम ७५ टक्के पूर्ण; तीन महिन्यांत होणार पहिले उड्डाण

‘रत्नागिरीच्या विमानतळाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं असून, येत्या सुमारे तीन महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल,’ अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.

जगबुडी नदीची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा तीन मीटर अधिक

अति पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी सातत्याने वाढत असून, खेडमधल्या जगबुडी नदीचं पाणी शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरण्यास सुरुवात झाली आहे.

सहकारात उत्तम काम करणाऱ्यांना शासनाचे नेहमीच पाठबळ – देवेंद्र फडणवीस

सहकार गौरव पुरस्कार देऊन रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

रत्नागिरीत एका आठवड्यात बरसला वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस

रत्नागिरीत एका आठवड्यात बरसला वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस