रत्नागिरी : हरयाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण
स्पर्धेत रत्नागिरीच्या चार जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
जलतरणपटूंचा रत्नागिरी क्रीडा भारतीतर्फे माधवराव मुळे भवन येथे सन्मान
करण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : हरयाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण
स्पर्धेत रत्नागिरीच्या चार जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
जलतरणपटूंचा रत्नागिरी क्रीडा भारतीतर्फे माधवराव मुळे भवन येथे सन्मान
करण्यात आला.
अत्यंत आव्हानात्मक असलेली लडाखमधली खार्दुंग ला चॅलेंज स्पर्धा
रत्नागिरीतले धावपटू प्रसाद देवस्थळी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अशी
कामगिरी करणारे ते रत्नागिरीतले पहिले धावपटू ठरले आहेत.
रत्नागिरीच्या किनाऱ्यावर तीन जानेवारी २०२७ रोजी होणार असलेल्या
चौथ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या प्रचारासाठी लडाखमधील लेह मॅरेथॉनमध्ये
विशेष प्रोमो रन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
चिपळूण : विद्याभारती पश्चिम क्षेत्राच्या वतीने आयोजित पश्चिम
क्षेत्रीय खेलकूद स्पर्धा डेरवण (ता. चिपळूण) येथील श्री विठ्ठलराव जोशी
चॅरिटेबल ट्रस्टमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात झाल्या.
रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित जिल्हास्तरीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरीचा वरद पेठे विजेता ठरला, तर चिपळूणच्या साहस नारकरला उपविजेतेपद मिळाले.
रत्नागिरी : माजी सैनिक राष्ट्रीय जलतरणपटू, जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील रुग्णालयात आज, दि. २२ जून रोजी दुपारी निधन झाले.