रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ‘रत्नसिंधू केसरी’ जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश संपादन केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ‘रत्नसिंधू केसरी’ जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश संपादन केले.
रत्नागिरी : रामचंद्र सप्रे स्मृती एच२ई पॉवर सिस्टीम प्रस्तुत महाराष्ट्र राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेतून होसूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी एकूण ९ जणांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. रत्नागिरीच्या सौरीशचा महाराष्ट्र संघात समावेश झाला आहे.
रत्नागिरी : येथे सुरू असलेल्या सप्रे स्मृती फिडे मानांकन राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी चार फेऱ्यांनंतर पुण्याचा साहिल शेजळ, नाशिकचा गणेश ताजणे यांनी आघाडी मिळवली.
रत्नागिरी : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद विजेते रामचंद्र सप्रे स्मृती एच2ई पॉवर सिस्टिम्स महाराष्ट्र राज्य निवड अमॅच्युअर बुद्धिबळ स्पर्धेस रत्नागिरीत आज, दि. १६ जानेवारी रोजी दिमाखात प्रारंभ झाला.
रत्नागिरी : भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एच टू ई पॉवर सिस्टीम्स महाराष्ट्र राज्य निवड (अमॅच्युअर ग्रुप) फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारी २०२५ सालची कै. लीला रामचंद्र फडके शिष्यवृत्ती रत्नागिरीतील १२ वर्षीय बुद्धिबळपटू आयुष रायकर याला प्रदान करण्यात आली.