दापोली विंटर सायक्लोथॉन शॉर्ट सिटी लूप राइड उत्साहात

दापोली : परदेशी स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोलीदापोली : दापोली सायकलिंग क्लब आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन सीझन ६ मध्ये दापोली परिसरातील स्पर्धकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आयोजित केलेली शॉर्ट सिटी लूप राइड स्पर्धा आणि फन राइड सोहनी विद्यामंदिर मैदानावर उत्साहात पार पडली. विंटर सायक्लोथॉन सहाव्या पर्वाला रविवारी, दि. १० नोव्हेंबर रोजी उत्साहात सुरवात झाली.

दापोली विंटर सायक्लोथॉन सहाव्या पर्वाला उत्साहात सुरवात

दापोली : परदेशी स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोली विंटर सायक्लोथॉन सहाव्या पर्वाला रविवारी, दि. १० नोव्हेंबर रोजी उत्साहात सुरवात झाली.

दृष्टीहीनांची काश्मीर-कन्याकुमारी सायकल फेरी यशस्वी

दापोली : दृष्टीहीन दिव्यांग सागर बोडके (नाशिक) आणि अजय लालवानी (मुंबई) या दोघांनी श्रीनगर (काश्मीर) ते कन्याकुमारी ही ३७५८ किमीची सायकल राइड ९ दिवस १२ तास ४ मिनिटे या वेळेत पूर्ण करून नवा जागतिक विक्रम रचला आहे.