रत्नागिरीत जानेवारीत खल्वायनचा तीन दिवसांचा संगीत नाट्य महोत्सव

रत्नागिरी : मुंबईतील एनसीपीए आणि सीएसआर पार्टनर सिटी यांच्या सहकार्याने रत्नागिरीतील खल्वायन संस्थेतर्फे जानेवारीमध्ये संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या स्पर्धेत आदित्य, स्वरा, सार्था, हर्ष, अंतिम फेरीत

रत्नागिरी : दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या प्राथमिक फेरीत रत्नागिरीतील आदित्य, स्वरा, हर्ष आणि सार्था हे चौघे मुंबईत होणाऱ्या अंतिम फेरीत दाखल झाले.

खल्वायनच्या मासिक संगीत सभेत गानहिरा सावनी पारेकरचे बहारदार गायन

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेच्या 319 व्या मासिक संगीत सभेत मुंबईची गानहिरा युवा गायिका कु. सावनी सचिन पारेकर हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग- नाट्यगीतांच्या बहारदार सादरीकरण झाले.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची रत्नागिरीत २३ नोव्हेंबरला स्पर्धा

रत्नागिरी : नवोदित गायक कलाकारांसाठी मैलाचा दगड ठरलेली व १९८१ पासून सातत्याने होणारी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा येत्या २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरीमध्ये होणार आहे.

खल्वायनच्या मासिक संगीत सभेत शनिवारी ज्योती खरे-यादवार यांचे गायन

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची 318 वी मासिक संगीत सभा शनिवारी, दि. 11 रोजी सायंकाळी होणार असून यावेली ऐरोली (ठाणे) येथील ज्येष्ठ गायिका श्रीमती ज्योती खरे-यादवार शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भक्तिनाट्य गीते सादर करणार आहेत.

खल्वायन मासिक संगीत सभेत मुग्धा सामंत यांचे भारदस्त गायन

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेच्या सलग ३१७ व्या मासिक संगीत सभेत सौ. मुग्धा भट-सामंत यांचे भारदस्त गायन झाले.