सर्वसामान्यांना आरोग्यसुविधा देण्यावर शासनाचा भर : मुख्यमंत्री

रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी शासन पावले उचलत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Continue reading

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिक ५० विद्यार्थी असावेत – उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अनिश्चितता संपली आहे. येत्या २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२९ ऑक्टोबर) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

Continue reading

रत्नागिरीत पुढच्या वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया