गणपतीपुळे अल्ट्राच्या माध्यमातून कोकणात अल्ट्रा मॅरेथॉनची मुहूर्तमेढ

रत्नागिरी : गणपतीपुळे अल्ट्राच्या माध्यमातून कोकणात अल्ट्रा मॅरेथॉनची मुहूर्तमेढ आज रोवली गेली.

गणपतीपुळे येथे शनिवारी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन

रत्नागिरी : कोकणात स्पोर्ट्स टुरिझममध्ये भरीव काम करणाऱ्या सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन शनिवारी, दि. २२ मार्च रोजी रात्री १२ वाजता गणपतीपुळे मार्गावर करण्यात आले आहे.

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये अभिषेक देवकाते, रजनी सिंग यांची बाजी

रत्नागिरी : येत्या ५ जानेवारी रोजी होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाच्या टी शर्टचे अनावरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.