संस्कृतभारतीच्या श्रीमद्भगवद्गीता पारायणाला अभूतपूर्व प्रतिसाद

रत्नागिरी : संस्कृत दिनाचे औचित्य साधून ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रत्नागिरीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृतभारती संस्था विविध संस्थांच्या साहाय्याने रत्नागिरीत विविध उपक्रम आयोजित करत आहे.