रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या ९२ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. येत्या गुरुवारी, दि. २७ मार्च रोजी हा कार्यक्रम मंडळाच्या जोशी पाळंद येथील भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब