उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम श्रोता होण्याची गरज- अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि लेखक ॲड. विलास पाटणे यांनी केले.