डॉ. श्रीपाद कोदारे यांना सर्वोदय पुरस्कार

रत्नागिरी : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या सर्वोदय छात्रालयाचा सर्वोदय पुरस्कार डॉ. श्रीपाद कोदारे यांना येत्या रविवारी, दि. ११ मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

अनिता नारकर यांना यमुनाबाई खेर पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टतर्फे समाजसेविकेला देण्यात येणारा श्रीमती यमुनाबाई खेर पुरस्कार यंदा चिपळूण तालुक्यातील पेढे-पर्शुराम येथील आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. अनिता आत्माराम नारकर यांना जाहीर झाला आहे.