आरे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू; दोन जणी मुंब्र्यातील

रत्नागिरी तालुक्यातल्या आरे-वारे इथल्या समुद्रकिनारी गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज संध्याकाळी उशिरा घडली.