आर्थिक व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थिदशेतच घ्यावेत : डॉ. मकरंद साखळकर

रत्नागिरी : आर्थिक पैशाचे व्यवस्थापन हाच आर्थिक समृद्धीचा मार्ग असून विद्यार्थिदशेतच आर्थिक व्यवस्थापनाचे धडे गिरविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.