देखण्या कलाविष्काराने आविष्कार संस्थेचे रंगले स्नेहसंमेलन

रत्नागिरी : मतिमंदांसाठी कार्यरत आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिर आणि श्यामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडले.