देवरूख : आंबव (ता. संगमेश्वर) येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांची कार्यशाळा पार पडली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
देवरूख : आंबव (ता. संगमेश्वर) येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांची कार्यशाळा पार पडली.
देवरूख : येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचालित आंबव येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल विभागाला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) या राष्ट्रीय संस्थेकडून २०२३-२४ ते २०२५-२६ या पुढील तीन शैक्षणिक वर्षांसाठी एनबीए मानांकन मिळाले आहे.