गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास दिन उत्साहात

रत्नागिरी : येथील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे आज कालिदास दिन महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.