स्वतःचा जखमी पाय कापून शत्रूला धूळ चारणाऱ्या मधुसूदन सुर्वेंवर लवकरच चित्रपट

खेड : नक्षलवाद्यांशी लढताना जखमी झालेला आपला पाय स्वतःच कापून टाकून नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे शिवतर (ता. खेड) येथील कमांडर हवालदार मधुसूदन ना. सुर्वे यांच्या शौर्यावर आधारित चित्रपट आकार घेत आहे.