चिपळूण सायकलिंग क्लबच्या दोघांचा काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास

चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबच्या दोघांनी काश्मीर ते कन्याकुमारी हा चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास सोळा दिवसांमध्ये केला.