बागडत्या मुलांनी वाचविला अडकलेल्या रानपक्ष्याचा जीव

दापोली : जाळ्यात अडकलेल्या रानपक्ष्याला बागडत्या मुलांनी जीवदान दिल्याची घटना दापोली तालुक्यातील कोंगाळे येथे घडली आहे. मुलांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.