रत्नागिरी : आज मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. ही भीषण वास्तवता पाहूनच आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन ‘क्रांतीज्योती विद्यालय’ चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सांगितले.