खल्वायनच्या मासिक संगीत सभेत गानहिरा सावनी पारेकरचे बहारदार गायन

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेच्या 319 व्या मासिक संगीत सभेत मुंबईची गानहिरा युवा गायिका कु. सावनी सचिन पारेकर हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग- नाट्यगीतांच्या बहारदार सादरीकरण झाले.