‘खल्वायन’ची संगीत सभा मधुवंती देव यांच्या शास्त्रशुद्ध गायनाने रंगली

रत्नागिरी : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची ३१६ वी मासिक संगीत सभा मधुवंती देव यांच्या शास्त्रशुद्ध गायनाने रसिकांना रंगवून गेली.