खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीमुळे नारळ उत्पादकांना चांगले दिवस – आग्रे

रत्नागिरी : खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोकणातील नारळ उत्पादकांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा स्वराज्य अॅग्रो अॅण्ड अलाइड सर्व्हिसेस या नारळाशी संबंधित कंपनीचे संचालक तुषार आग्रे यांनी व्यक्त केली.