कोकणाविषयीच्या सकारात्मक साहित्यनिर्मितीची गरज – उदय सामंत

मांडकी-पालवण (ता. चिपळूण) : विपुल निसर्गसंपदेने नटलेल्या कोकणात सारे काही आहे. मात्र त्याचे सादरीकरण आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर केले पाहिजे. विशेषतः साहित्यिकांनी कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

ग्रंथदिंडी, ध्वज फडकवून ग्रामीण, कृषी, सहकार साहित्य संमेलनाचा प्रारंभ

चिपळूण : मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे आज सायंकाळी ग्रंथदिंडी आणि संमेलनाचा ध्वज फडकवून तीन दिवसांच्या ग्रामीण, कृषी, सहकार साहित्य संमेलनाचा थाटात प्रारंभ झाला.