ज्येष्ठ नागरिकांनी अनुभवली मराठी नाटकामधील सौंदर्यस्थळे

रत्नागिरी : रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांनी गाजलेल्या मराठी नाटकांमधील अनेक सौंदर्यस्थळे नव्याने अनुभवली. चंद्रशेखर ठाकूर यांनी ही सौंदर्यस्थळे उलगडून दाखवली.