लोकसहभागातून साडेतीन एकर जागेत साकारतेय देवराई

चिपळूण : प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणजवळील कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागाच्या साडेतीन एकर पडीक जमिनीत सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, लोकसहभाग आणि सीएसआर फंडातून देवराईची उभारणी सुरू झाली आहे.