महिला प्रभागसंघांतर्फे चालवल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दुसऱ्या हाउसबोटीचं लोकार्पण आज (१८ मे) पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी तालुक्यातल्या जांभारी बंदरात झालं.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब